रविवार, १४ मे, २०१७

भारतातील नदीवरील सर्वात लांब पुलाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते २६ मे रोजी उदघाटन - १५ मे २०१७

भारतातील नदीवरील सर्वात लांब पुलाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते २६ मे रोजी उदघाटन - १५ मे २०१७

* भारतातील नदीवरील सर्वात लांब पुलाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते २६ मे रोजी उदघाटन होणार आहे.

* आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात ढोला या सादियादरम्यान ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला हा पूल ९.१५ किमी लांबीचा असून त्यासाठी ९५० कोटी रुपये खर्च आला आहे.

* आणि याच दिवशी मोदी सरकारलाही ३ वर्षे पूर्ण होत आहेत. हे विशेष. भारत चीन सीमेवर होत असलेला हा पूल म्हणजे भारताच्या संरक्षणविषयक पायाभूत सुविधांत सुधारणांच्या दृष्टीनेही याकडे पहिले जात आहे.

* मुंबईतील वांद्रे - वरळी सी लिंकवरून हा पूल तिप्पट लांबीचा आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.