शनिवार, २० मे, २०१७

टाटा समूह भारतातील सर्वात मूल्यवान ब्रँड - २० मे २०१७

टाटा समूह भारतातील सर्वात मूल्यवान ब्रँड - २० मे २०१७

* ब्रँड फायनान्स यांच्यानुसार टाटा समूह १३.१ अरब डॉलरच्या अनुमानित ब्रँडव्हॅलूच्या साठी भारतात सर्वात मोठा ब्रँड आहे.

* २०१६ मध्ये १७.७ अरब डॉलरच्या कंपनीच्या ब्रॅण्डव्हॅलूनुसार भारतातील प्रमुख १०० कंपन्यामध्ये सर्वात प्रथम स्थानावर असते.

* या अहवालात टाटा प्रथम स्थानी असून दुसऱ्या स्थानावर भारती एअरटेल आणि तिसऱ्या स्थानावर LIC आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.