शनिवार, २० मे, २०१७

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी हसन रुहानी विजयी - २१ मे २०१७

इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी हसन रुहानी विजयी - २१ मे २०१७

* इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत. रुहानी यांना एक कोटी ४० लाखाहून अधिक मते मिळाली आहेत.

* रुहानी यांच्या प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी यांना एक कोटीच्या आसपास मते मिळाली आहेत. मोत्सफा मिरसाली हसीमीताबा हे सुद्धा शर्यतीत होते.

* रुहानी यांनी २०१५ यांनी जागतिक महासत्ताबरोबर इराणच्या अणवस्त्र कार्यक्रम मर्यादा आणण्याचा करार करून जागतिक निर्बंध सवलत मिळवली.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.