मंगळवार, २३ मे, २०१७

कोळसा घोटाळाप्रकरणात माजी सचिव एच. सी. गुप्ता यांना दोन वर्षाचा कारावास - २४ मे २०१७

कोळसा घोटाळाप्रकरणात माजी सचिव एच. सी. गुप्ता यांना दोन वर्षाचा कारावास - २४ मे २०१७

* मध्य प्रदेशातील रुद्रपूरमध्ये केएसएसपील कोळसा खाणीतील भ्रष्टाचारप्रकरणी कोळसा मंत्रालयाने माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या विशेष नायालयाने दोषी ठरवले आहे.

* युपीए सरकारच्या काळात गुप्ता हे दोन वर्षे सचिव म्हणून कार्यरत होते. मध्य प्रदेशातील थेसगोरा बी रुद्रपुरी खाणी वाटप करताना गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

* त्यामुळे कोळसा घोटाळाप्रकरणात माजी सचिव एच. सी. गुप्ता यांना दोन वर्षाचा कारावास सुनावण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.