मंगळवार, ९ मे, २०१७

देशातील पहिल्या जैव रिफायनरीचे पुण्यात उदघाटन - १० मे २०१७

देशातील पहिल्या  जैव रिफायनरीचे पुण्यात उदघाटन - १० मे २०१७

* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिल्या जैव रिफायनरीचे उदघाटन केले आहे. ही रिफायनरी वेगळ्या पद्धतीने बायोमास इथेनॉलची निर्मिती करणार आहे. यातून अक्षय इंधन आणि रसायन एकीकृत बायोनिर्मिती होणार आहे.

* ही रिफायनरी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या राहू या गावाजवळ आहे. प्राज इंडस्ट्रीज च्या सहभागाने या संयंत्राचे निर्माण केले आहे.

* या जैव रिफायनरीतून प्रतिवर्ष १ मिलियन लिटर इथेनॉलचे उत्पादन केले जाणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.