शनिवार, २० मे, २०१७

जगातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प ब्रिटनमध्ये सुरु - २० मे २०१७

जगातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प ब्रिटनमध्ये सुरु - २० मे २०१७

* जगातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प ब्रिटनच्या लिव्हरपूल येथे सुरु करण्यात आला होता.

* डॅनिश कंपनी डोंग एनर्जी ने एकूण लिव्हरपूलच्या किनाऱ्यावर ३२ टर्बाईन स्थापित केले आहेत. त्या टर्बाईनची अधिकतम उंची १९५ मीटर एवढी आहे.

* कंपनीच्या म्हणण्यानुसार हा पवन ऊर्जा प्रकल्प २,३०,००० घरासाठी विजेची निर्मिती करू शकतात.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.