रविवार, ७ मे, २०१७

सचिन तेंडुलकरला आशियाई फेलोशिप पुरस्कार प्रदान - ८ मे २०१७

सचिन तेंडुलकरला आशियाई फेलोशिप पुरस्कार प्रदान - ८ मे २०१७

* भारताचा माजी जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला आशियाई फेलोशिप पुरस्काराने गौरविण्यात आले.

* मागील ७ वर्षाच्या कालावधीत आशियाई पुरस्कार मिळविणारा सचिन तेंडुलकर हा चौथा भारतीय ठरला आहे. यापूर्वी भारताच्या तीन व्यक्तींना आशियाई फेलोशिप पुरस्कार देऊन गौवरविण्यात आला.

* याआधी दिवंगत सतार वादक रविशंकर, सर बेन किंग्सले, जॅकी चॅन यांनासुद्धा हा पुरस्कार देण्यात आला. सचिनला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.