शुक्रवार, २६ मे, २०१७

पंजाबचे सुपरकॉप के पी एस गिल यांचे निधन - २७ मे २०१७

पंजाबचे सुपरकॉप के पी एस गिल यांचे निधन - २७ मे २०१७

* पंजाबमधील दहशतवाद नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. १९८८ते १९९० या काळात ते पोलीस महासंचालक होते.

* त्यांना १९८९ मध्ये पद्म्श्रीचे सन्मानित करण्यात आले होते. गिल यांनी भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष पद भूषविले होते.

* ते आयसीएम फॉल्टलाईन : लिमिटस ऑन कॉन्फ्लिट आणि रिझोल्युशन या त्रैमासिक यांचे संपादक होते.

* सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी मे १९८८ मध्ये राबविण्यात [ ऑपरेशन ब्लॅक थंडर मध्ये त्यांचा मोठा समावेश होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.