गुरुवार, १८ मे, २०१७

श्रीनिवास कुलकर्णी यांना डॅन डेव्हिड पुरस्कार - १९ मे २०१७

श्रीनिवास कुलकर्णी यांना डॅन डेव्हिड पुरस्कार - १९ मे २०१७

* भारतीय शास्त्रज्ञ महाराष्ट्राचे भूमिपुत्र श्रीनिवास कुलकर्णी यांची अंतराळ विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी नामांकित डॅन डेव्हिड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

* दहा लाख डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप असून तेल अवीव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.

* श्रीनिवास कुलकर्णी हे पासाडिना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोंजी खगोलभोतिकचे प्रोफेसर आहेत.

* अवकाशांत रात्रीच्या वेळी होणाऱ्या बदलाच्या सिद्धांताचा शोध घेण्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलेल्या सर्वेक्षणाची जगाने दखल घेतली. यातून आकाशातील क्षणिक घटकांची विस्ताराचे मिळण्यास मदत झाली.

* हा पुरस्कार येत्या २१ मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.