बुधवार, २४ मे, २०१७

भारतीय महिला बॉक्सिंग महासंघासाठी स्टेफनी कोट्टालोरडा यांची नेमणूक - २५ मे २०१७

भारतीय महिला बॉक्सिंग महासंघासाठी स्टेफनी कोट्टालोरडा यांची नेमणूक - २५ मे २०१७

* भारतीय महिला बॉक्सरांना पाहिल्यादा विदेशी कोच मिळाला आहे. बॉक्सिंग महासंघाने एआयबीएच्या थ्रीस्टार कोच फ्रान्सच्या स्टेफनी कोट्टालोरडा यांची पुढील २ वर्षासाठी नियुक्ती केली आहे.

* अलीकडेच नियुक्त झालेले पुरुष महासंघाचे कोच सँटियागो निवा यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे.

* तिन्ही कोचेसच्या नियुक्तीला साईच्या बैठकीत मूर्त रूप देण्यात आले. भारताच्या कोचिंग स्तरावर स्थिरता आणण्याच्या दृष्टीने या नियुक्ती लाभदायक ठरतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.