शनिवार, १३ मे, २०१७

अशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक - १४ मे २०१७

अशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक - १४ मे २०१७

* अशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला सुवर्णपदक मिळाले असून हे आतापर्यंतचे पहिले सुवर्णपदक आहे. बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात कोरियन कुस्तीपटू ली शुंग चूल याला ६-२ अशी मात देत सुवर्णपदकावर नाव कोरले. 

* अंतिम फेरीच्या सामन्यात पहिल्या राउंडमध्ये बजरंग पुनिया ०-२ अशा पिछाडीवर होता. त्यानंतर पुनरागमन करत कोरियाच्या ली शुंग चुल चा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. 

* ५८ किलो वजनी गटाच्या सामन्यात सरिताला सुवर्णपदकाची हुलकावणी मिळाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.