गुरुवार, ४ मे, २०१७

फिफाच्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ १०० व्या स्थानावर - ५ मे २०१७

फिफाच्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ १०० व्या स्थानावर - ५ मे २०१७

* भारतीय फुटबॉल संघान फिफाच्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ प्रथमच १०० व्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या २१ वर्षात भारतीय संघानं फिफाच्या क्रमवारीत मिळवलेल सर्वोत्तम स्थान आहे.

* भारताची फिफा क्रमवारी सर्वोत्तम कामगिरी ही ९६ व्या स्थानाची आहे. भारतीय फुटबॉल संघाने फेब्रुवारी १९९६ मध्ये फिफा क्रमवारीत ९६ व स्थान मिळवलं होत.

* त्यानंतर १९९६ सालच्या एप्रिल महिन्यात भारताची फिफा क्रमवारीत शंभराव्या स्थानावर घसरण झाली. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी भारतीय संघ पुन्हा १०० व्या स्थानावर दाखल झाला.

* फिफाच्या क्रमवारीत पहिल्या १०० संघामध्ये स्थान मिळवण्याची भारताची स्वातंत्र्यानंतर ही केवळ सहावी वेळ आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.