सोमवार, २९ मे, २०१७

कान्स पुरस्कारात द स्केवर सर्वोत्कृष्ट चित्रपट - ३० मे २०१७

कान्स पुरस्कारात द स्केवर सर्वोत्कृष्ट चित्रपट - ३० मे २०१७

* सत्तराव्या कान्स महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट पाम डिओर पुरस्कार रूबेन ओस्टलँड यांच्या द स्केवर या चित्रपटास जाहीर झाला. 

* सत्तराव्या वर्धापन दिनाचा पुरस्कार अभिनेत्री निकोल किडमन हिने पटकाविला आहे. 

* गेल्या ६६ वर्षात प्रथमच स्वीडिश चित्रपटास हा पुरस्कार मिळाला असून २०१४ मध्ये ओस्टलँड यांच्या फोर्स मेजर या चित्रपटास परीक्षकांचा पुरस्कार मिळाला होता. 

[ पुरस्काराची यादी ]

* कॅमडीओर पुरस्कार - जेन फेमी 
* उत्कृष्ट लघुपट - अ जेन्टल नाईट 
* परीक्षकांचा पुरस्कार - लेव्हलेस 
* उत्कृष्ट अभिनेत्री - डायनी क्रुगर 
* उत्कृष्ट अभिनेता - जोआक्वीन फिनिक्स 
* उत्कृष्ट दिग्दर्शक - सोफिया कोपोला 
* ग्रँड प्रिन्क्स पुरस्कार - १२० बिट्स पर मिनिट्स 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.