सोमवार, ८ मे, २०१७

एटीपी क्रमवारीत अँडी मरे क्रमांक १ वर - ९ मे २०१७

एटीपी क्रमवारीत अँडी मरे क्रमांक १ वर - ९ मे २०१७

* नुकत्याच जागतिक टेनिस महासंघाने जाहीर केलेल्या ताज्या एटीपी टेनिस क्रमवारीत ब्रिटनच्या अँडी मरेला प्रथम स्थान मिळाले आहे.

[एटीपी क्रमवारी पुढीलप्रमाणे आहे ]

१] अँडी मरे [ब्रिटन] - ११,८७० गुण
२] नोव्हाक जोकोव्हिच [सर्बिया] - ८०८५ गुण
३] स्टॅन वावरिका [स्वित्झर्लंड] - ५६९५ गुण
४] रॉजर फेडरर [स्वित्झर्लंड] - ५१२५ गुण
५] राफेल नदाल [स्पेन] - ४७३५ गुण
६] मिलोस रेआणिक [कॅनडा] - ४१६५ गुण
७] केई निशिकोरी [जपान] - ४०१० गुण
८] मरिन सिलिक [क्रोएशिया] - ३५६५ गुण
९] डॉमनिक थिम - [ऑस्ट्रेलिया] - ३५३५ गुण
१०] डेव्हिड गॉफिन [बेल्जीयम] - २९७५ गुण

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.