सोमवार, २९ मे, २०१७

इंदापूरात राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प - ३० मे २०१७

इंदापूरात राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प - ३० मे २०१७

* पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मदनवाडी येथे राज्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. असे राज्याचे जलसंपदा मंत्री राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

* मदनवाडी येथे कॅप्चर सोलर एनर्जी कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या मेगावॅट सौर प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

* हा प्रकल्प शेतकऱ्याच्या जमिनी भाडेतत्वावर घेऊन उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाची किंमत सुमारे १००० कोटी रुपये असून हा राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे.

* या प्रकल्पातून १२० मेगावॅट विद्युत निर्मिती होणार आहे. आणि पाचशे तरुणांना रोजगार उपलब्द होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.