सोमवार, ८ मे, २०१७

काही महत्वपूर्ण परिषदा आणि संमेलने - ९ मे २०१७

काही महत्वपूर्ण परिषदा आणि संमेलने - ९ मे २०१७

* ४७ वी दावोस जागतिक आर्थिक मंच परिषद ११ जानेवारी २०१७ रोजी स्वित्झर्लंड मधील दावोस येथे आयोजित करण्यात आली होती त्याचे उदघाटन स्वित्झर्लंडचे अध्यक्ष डोरिस लिओथर यांनी केले.

* २०१६ चे ८ व्या ब्रिक्स संघटनेचे संमेलन पणजी गोवा येथे आयोजित करण्यात आले होते.

* १०१७ चे १४ वे प्रवासी भारतीय संमेलन कर्नाटकातील बंगळुरू येथे आयोजित करण्यात आले आहे.

* ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे होते.

* १७ वी बीम्सस्टेक मंत्र्याची शिखर परिषद काठमांडू नेपाळ येथे ७ फेब्रुवारी २०१७ रोजी आयोजित केली जाते.

* पहिली राष्ट्रीय महिला संसद - अमरावती आंध्रप्रदेश येथे १० जानेवारी ते १३ जानेवारी येथे आयोजित केली होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.