बुधवार, ३ मे, २०१७

अल्विन प्लाटिंगा यांना टेम्पल्टन पुरस्कार जाहीर - ४ मे २०१७

अल्विन प्लाटिंगा यांना टेम्पल्टन पुरस्कार जाहीर - ४ मे २०१७
*  ' गॉड अँड अदर माइंड्स ' या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक अल्विन प्लाटिंगा यांना टेम्पल्टन पुरस्कार जाहीर झाला आहे. 

* या पुस्तकात त्यांनी देवाच्या अस्तित्वाविषयी मते मांडली आहेत. तत्वज्ञानात देवाच्या अस्तित्वाला महत्व असते किंबहुना ते तत्त्वज्ञानाच्या आड येत नाही. 

* अमेरिकेतील दानशूर गुंतवणूकदार व तत्त्वज्ञ असणाऱ्या जॉन टेम्पल्टन यांच्या नावे १.४ दशलक्ष डॉलरचा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार १९७२ पासून दिला जातो. 

* हा पुरस्कार मिळाल्याने प्लेटिंगा हे आता दलाई लामा, मदर तेरेसा, आर्च बिशप देसांड टूटू, बिली ग्रॅहम यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.