मंगळवार, २ मे, २०१७

स्मार्टफोनच्या विक्रीत देशात सॅमसंग प्रथम क्रमांकावर - ३ मे २०१७

स्मार्टफोनच्या विक्रीत देशात सॅमसंग प्रथम क्रमांकावर - ३ मे २०१७

* नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत २.७ कोटी स्मार्टफोन समुद्रमार्गे भारतात पाठविण्यात आले.

* त्यात २६% फोन हे सॅमसंग कंपनीचे आणि शिओमीचे १२% आणि त्यानंतर विवोच्या फोनचा समावेश आहे.

* भारतात स्मार्टफोन विक्रीत प्रथम क्रमांक सॅमसंग या कंपनीचा आहे. तर अनुक्रमे शाओमी दुसरा, विवो तिसरा, ओपो चौथा आणि लिनोवो पाचव्या क्रमांकावर आहे.

* स्मार्टफोन ऑनलाईन खरेदी, खरेदीवर लागू होणारा जीएसटी अशा अनेक गोष्टी भारतीय स्मार्टफोन बाजारातील लक्षात घेणे गरजेचे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.