गुरुवार, १८ मे, २०१७

भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे - १९ मे २०१७

भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे - १९ मे २०१७

* भारताचा कर्णधार आणि अनुभवी गोलरक्षक पी आर श्रीजेशने गुढघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याने आगामी हॉकी मालिकांसाठी भारतीय पुरुष हॉकी  संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे सोपविण्यात आले आहे.

* जर्मनी येथे तीन देशांची मालिका १ जूनपासून सुरु होणार असून त्यानंतर १५ जूनपासून हॉकी लीग उपांत्य स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

* जर्मनीत होणाऱ्या मालिकेत भारतासह यजमान जर्मनी आणि बेल्जीयम यांचा समावेश असणार आहे.

[ भारतीय हॉकी संघ ]

* गोलरक्षक - आकाश चिकटे, विकास दहिया

* बचावपटू - प्रदीप मोर, कोठाजीत सिंग, सुरेंदर कुमार, रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग

* मध्यरक्षक - चिगलेनसाना सिंग, एस के उथप्पा, सतबीर सिंग, सरदार सिंग, मनप्रीत सिंग.

* आघाडीपटू - रमनदीप सिंग,  एस व्ही सुनील, तलविंदर सिंग, मनदीप सिंग, आकाशदीप सिंग.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.