मंगळवार, २३ मे, २०१७

लवासा शहराचे अधिकार पीएमआरडीएकडे - २३ मे २०१७

लवासा शहराचे अधिकार पीएमआरडीएकडे - २३ मे २०१७

* डोंगरकुशीत उभारलेल्या अत्यंत देखण्या आणि व आलिशान लवासा शहराचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला.

* कायम वादाच्या भोवऱ्यात  सापडलेल्या लवासाच्या नियोजनाचे अधिकार आता पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए या संस्थेला देण्यात आले.

* नगरविकास विभागाने २००८ साली लवासाला विशेष दर्जा दिला होता. हा दर्जा दिल्यामुळे या अधिकाराचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.