गुरुवार, ४ मे, २०१७

जीसॅट - ९ चे आज श्रीहरीकोटा येथून उड्डाण - ५ मे २०१७

जीसॅट - ९ चे आज श्रीहरीकोटा येथून उड्डाण - ५ मे २०१७

* जीसॅट - ९ अर्थात आशिया दूरसंचार उपग्रहाच्या उड्डाणाची नियोजनप्रमाणे व्यवस्थित तयारी सुरु असून आज या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. असे अवकाश संशोधन संस्थेने [इस्रो] चे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी सांगितले.

* या भूस्थिर दूरसंचार उपग्रहाची बांधणी इस्रोने केली असून, येथून सुमारे १०० किलोमीटरवरून श्रीहरीकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून त्याला शुक्रवारी ४.५७ मिनिटांनी आकाशात सोडले जाईल.

[ जीसॅट - ९ उपग्रहाचे वैशिष्टये ]

* या उपग्रहाचे सार्कच्या आठपैकी पाकिस्तान सोडून सात देश यात सहभागी आहेत.

* या उपग्रहाचा उद्देश हा दक्षिण आशियाई भागात देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत आणि परस्पर संपर्क उपलब्द व्हावा असा आहे.

* या उपग्रहामुळे सहभागी देशांना डीटीएच काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्द करून देईल. याशिवाय देशांना संकटकाळी एकमेकांना माहिती पाठविण्यास मदत होईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.