मंगळवार, २ मे, २०१७

मध्यप्रदेश सरकारने जाहीर केले नवीन वित्त वर्ष जानेवारी ते डिसेंबर - ३ मे २०१७

मध्यप्रदेश सरकारने जाहीर केले नवीन वित्त वर्ष जानेवारी ते डिसेंबर - ३ मे २०१७

* अलीकडेच झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी वित्त वर्ष बदलण्याचा विचार बोलून दाखविला होता.

* कृषी उत्पन्नाला अनन्यसाधारण महत्व असलेल्या आपल्या देशात कृषी उत्पन्न येताच लगेच अर्थसंकल्प मांडला जावा. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला होता.

* मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत वित्त वर्ष बदलून जानेवारी ते डिसेंबर असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.