बुधवार, ३ मे, २०१७

काही महत्वपूर्ण नवीन नियुक्ती व पुरस्कार - ४ मे २०१७

काही महत्वपूर्ण नवीन नियुक्ती व पुरस्कार   - ४ मे २०१७

[ नियुक्ती\अध्यक्षपदे ]

* भारतीय उद्योग संघ [CII] च्या अध्यक्षपदी शोभना कामिनीनी यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय उद्योग संघ हे एक भारतीय व्यवसाय संस्था असून भारताच्या उद्योग आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आणि उद्योगाचा विकास, बिगरसरकारी संस्था आहे. 

* भारताच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्गजून खडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी के व्ही थॉमस हे होते. लोकलेखा समितीत २१ सदस्य असतात. 

* भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद [ ICSSR ] या संस्थेच्या अध्यक्षपदी ब्रज बिहारी कुमार यांची नियुक्ती केली आहे. 

[ पुरस्कार ] 

* आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना ट्रान्सफॉर्मिंग चीफ मिनिस्टर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना यूएस इंडिया बिजनेस कौन्सिल [ USIBC ] वॉशिंग्टन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

* तामिळनाडू सरकारने सामाजिक कार्यकर्ता पद्मा वेंकटरमण यांना २०१७ चा अवैय्ययर पुरस्कारने सन्मानित केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.