मंगळवार, ९ मे, २०१७

२०१७ चा फुटबॉल ऑफ द इअर पुरस्कार एन गोलो कांटे याला प्रदान - १० मे २०१७

२०१७ चा फुटबॉल ऑफ द इअर पुरस्कार एन गोलो कांटे याला प्रदान - १० मे २०१७

* एन गोले कांटे याला फुटबॉल रायटर्स असोशिएशन द्वारा वर्ष २०१७ चा फुटबॉल ऑफ द इअर पुरस्कार प्रदान केला गेला.

* त्याला हा पुरस्कार १९४८ साली स्थापन झालेल्या [FWA] झालेल्या ७० वे वर्ष पूर्ण झाल्याच्या समारंभात लंडन येथे १८ मे रोजी देण्यात येईल.

* एन गोलो कांटे हा खेळाडू फ्रांस या देशाचा असून तो फ्रांस राष्ट्रीय फुटबॉल टीममध्ये एक मध्य मिडफिल्डर म्हणून खेळत असतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.