सोमवार, ८ मे, २०१७

काही नवीन माहिती तंत्रज्ञान चालू घडामोडी - ९ मे २०१७

काही नवीन माहिती तंत्रज्ञान चालू घडामोडी - ९ मे २०१७

* गुगलच्या प्लेस्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड होणारे ऍप भीम अँप होय.

* भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएस आहे.

* फ्लिपकार्टचे संस्थापक हे सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल आहेत. ते आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी आहेत.

* क्विकरचे संस्थापक प्रणय चुलेत जीबी थॉमस असून ते आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी आहेत.

* ओला कॅबचे संस्थापक भाविष अग्रवाल व अंकित भाटी आहेत. हे आयआयटी मुंबईचे विद्यार्थी आहेत.

* आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन प्रमाणपत्र सेवा देण्यात महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे गाव निडेबन असून ते लातूर जिल्ह्यात आहेत.

* सन २०१६ च्या आकडेवारीनुसार गुगल प्ले स्टोअर वरून सर्वाधिक ऍप डाउनलोड करणारा देश भारत होय त्यानंतर अमेरिका देशाचा क्रमांक लागतो.

* संग्राम म्हणजे संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र योजना - देशातील पंचायत राज संस्थांचे संगणकीकरण करण्यासाठी महाराष्ट्रात संग्राम हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. संग्राम प्रकल्पासाठी संग्रामसॉफ्ट ही संगणक प्रणाली विकसीत केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.