शनिवार, १३ मे, २०१७

अमिताभ बच्चन जागतिक आरोग्य संघटनेचे हेपेटायसिस सदिच्छा दूत - १३ मे २०१७

अमिताभ बच्चन जागतिक आरोग्य संघटनेचे हेपेटायसिस सदिच्छा दूत - १३ मे २०१७

* जागतिक आरोग्य संघटनेने अग्न्येय आशियात हेपेटायसिस जनजागृती वाढवून या साथीला आळा घालण्याच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.

* WHO च्या ईशान्य प्रादेशिक संचालक पूणम खेत्रपाल सिंग यांनी अमिताभ बच्चन यांची निवड केली आहे.

* विषाणूजन्य हेपेटायसिस भारतासह या प्रदेशात दरवर्षी ४ लाख १० हजार लोक प्राण गमावतात. मी हेपेटायसिस निर्मूलनास पूर्णपणे बांधील आहे.

* हेपेटायसिस या भागाचे सदिच्छा दूत म्हणून बच्चन यासंदर्भातील जनजागृती मोहिमांसाठी आपला आवाज आणि पाठबळ देतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.