शुक्रवार, १२ मे, २०१७

साक्षी मालिकला आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक - १३ मे २०१७

साक्षी मालिकला आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक - १३ मे २०१७

* भारताची स्टार मल्ल साक्षी मलिक हिला महिलांच्या ६० किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या रिसाकी कवाई हिला पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे साक्षीला आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदावर समाधान मानावे लागले.

* तसेच भारताच्या अन्य महिला मल्ल विनेश फोगट हिलाही महिला ५५ किलो वजन गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिव्या ककराण महिलांच्या ६९ किलो वजन गटात अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.

* तसेच रितू फोगट महिलांच्या ४८ किलो वजन गटात उपांत्य फेरीत जपानच्या युई सुसाकीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पिंकीला महिलांच्या ५३ गटात उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.