गुरुवार, ११ मे, २०१७

प्रा विक्रम विशाल यांना राष्ट्रीय वैज्ञानिक पुरस्कार जाहीर - १० मे २०१७

प्रा विक्रम विशाल यांना राष्ट्रीय वैज्ञानिक पुरस्कार जाहीर - ११ मे २०१७

* आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विभागातील सहाय्यक प्राध्यापक विक्रम विशाल यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे [ आयएनएसए ] यांना प्रतिष्ठेचा वैज्ञानिक पुरस्कार जाहिरात झाला आहे.

* तरुण वैज्ञानिकांमधील सर्जनशीलता आणि उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

* भारतातील वैज्ञानिकामधील सर्जनशीलता आणि उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. कांस्य पदक आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

* प्राध्यापक विशाल सध्या कार्बन डायॉकसाईड उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक वायूंच्या माध्यमातून पर्यावर्णातील त्याचा प्रभाव या विषयावर काम करीत आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.