रविवार, ७ मे, २०१७

इमॅन्युएल माक्रोन फ्रान्सचे नवीन राष्ट्रपती - ८ मे २०१७

इमॅन्युएल माक्रोन फ्रान्सचे नवीन राष्ट्रपती - ८ मे २०१७

* फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल माक्रोन यांनी ऐतिहसिक विजय मिळविला आहे. ३९ वर्षीय इमॅन्युएल माक्रोन फ्रान्सचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळविला आहे.

* या निवडणुकीत माक्रोन यांना सुमारे ८० लाख ५० हजार २४५ एकूण मतदानाच्या ६१.३% मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी यांना ५० लाख ८९ हजार ८९४ एकही मते मिळाली. म्हणजेच मतदानाच्या ३८.७% मते मिळाली आहेत.

* माजी बँकर असलेले माक्रोन यांचा जन्म उत्तर फ्रान्समध्ये २१ डिसेंबर १९७७ रोजी झाला. २०१४ मध्ये त्यांनी फ्रान्सच्या सरकारमध्ये वित्त मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली आहे.

* २०१६ च्या अखेरीस फ्रान्सच्या राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव समोर आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.