बुधवार, ३१ मे, २०१७

केंद्रीय लोकसेवा आयोग २०१६ चा निकाल जाहीर - १ जून २०१७

केंद्रीय लोकसेवा आयोग २०१६ चा निकाल जाहीर - १ जून २०१७

* केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC २०१६ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. नंदिनी के आर देशात पहिली आली आहे.

* तर दुसऱ्या क्रमांकावर अनमोल सिंह बेदी आणि तिसऱ्या क्रमांकावर गोपालकृष्ण रोनकी यांनी बाजी मारली आहे.

* महाराष्ट्रातल्या उमेदवारांनी चमकदार कामगिरी केली आहे. पुण्याची विश्वांजली गायकवाड देशात ११ वी आली असून स्वप्नील खरे देशात ४३ वा आला आहे.

* २०१६ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतून एकूण १०९९ जण उत्तीर्ण झाले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.