सोमवार, १ मे, २०१७

कर्नाटक भारतातील सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्य - १ मे २०१७

कर्नाटक भारतातील सर्वाधिक भ्रष्टाचारी राज्य - १ मे २०१७

* सेंटर फॉर मीडिया स्टडीज यांच्या केलेल्या अहवालानुसार भारतात कर्नाटक हे राज्य सर्वाधिक भ्रष्ट राज्य आहे.

* या यादीत अनुक्रमे कर्नाटक प्रथम, त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू आणि कश्मिर, पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो.

* महाराष्ट्र राज्याच्या क्रमांक यात ४ थ्या स्थानावर आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार झाला आहे. हिमाचल प्रदेश नंतर केरळ आणि छत्तीसगढ मध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार झाला आहे.

* देशभरातील २० राज्यामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ३ हजाराहून अधिक लोकांची चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

* २० राज्यामध्ये २०१७ च्या आर्थिक वर्षात सुमारे ६३५० कोटी रुपये एवढी लाच देण्यात आली आहे. नोटबंदी नंतर नागरी सेवेतील भ्रष्टाचारातील प्रमाण कमी झाले आहे.

* सरकारी कामातील भ्रष्टाचारी कमी करण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. असे सांगण्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.