गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

MPSC लिपिक - टंकलेखक परीक्षा योजना व अभ्यासक्रम

MPSC लिपिक - टंकलेखक परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०१७

पूर्व परीक्षा योजना

 * लिपिक या पदासाठी फक्त लेखी परीक्षा घेण्यात येते.

* परीक्षेचे विषय - मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, आणि अंकगणित.

* दर्जा - माध्यमिक शालान्त परीक्षा

* माध्यम - इंग्रजीसाठी इंग्रजी व इतर विषयासाठी मराठी

* एकूण प्रश्नसंख्या १००

* एकूण गुण - १००

* कालावधी - एक तास

* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

अभ्यासक्रम

* मराठी - व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दाचा वापर.

* इंग्रजी - व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दाचा वापर

* सामान्य ज्ञान - दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तीची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न.

* बुद्धिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न.

* अंकगणित - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

मुख्य परीक्षा योजना

 * लिपिक या पदासाठी फक्त लेखी परीक्षा घेण्यात येते.

* परीक्षेचे विषय - मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, आणि अंकगणित.

* दर्जा - माध्यमिक शालान्त परीक्षा

* माध्यम - इंग्रजीसाठी इंग्रजी व इतर विषयासाठी मराठी

* एकूण प्रश्नसंख्या २००

* एकूण गुण - ४००

* कालावधी - दोन तास

* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

अभ्यासक्रम

* मराठी - सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग.

* इंग्रजी - Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expressions, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms, and Phrases and their meaning.

* सामान्य क्षमता चाचणी - सामान्य नाम - इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, बुद्धीमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न.

* गणित - अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी

* सामान्य विज्ञान - भोतिकशाशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, व पर्यावरण

* चालू घडामोडी - भारतातील आणि महाराष्ट्रातील

* माहिती व संपर्क - एसएससी बोर्डाच्या नववी व दहावीच्या I.C.T पाठयक्रमानूसार. 

1 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.