बुधवार, २६ एप्रिल, २०१७

MPSC सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा - २६ एप्रिल २०१७

MPSC सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा - २६ एप्रिल २०१७

* पदाचे नाव - सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक

* एकूण पदे - १००८ MPSC सहाय्यक कक्ष अधिकारी१०७, विक्रीकर निरीक्षक २५१, पोलीस उपनिरीक्षक ६५०,

* शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेचा पदवीधर

* वेतनश्रेणी - ९,३०० ते ३४,८००

* वयोमर्यादा - १९ ते ३८ वर्ष

* पूर्व परीक्षा दिनांक - १६ जुलै २०१७

* मुख्य परीक्षा दिनांक - सहाय्यक कक्ष अधिकारी १० डिसेंबर २०१७, विक्रीकर निरीक्षक ७ जानेवारी २०१८, पोलीस उपनिरीक्षक - ५ नोव्हे २०१७,

* अंतिम तारीख - १६ मे २०१७

* ऑनलाईन अर्ज - mahampsc.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in यावर करावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.