रविवार, २३ एप्रिल, २०१७

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - २३ एप्रिल २०१७

MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - २३ एप्रिल २०१७

* पदाचे नाव - सहाय्यक/कार्यकारी अभियांत्रिकी

* एकूण पदे - १९९

* शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

* वेतनश्रेणी - १५६०० ते ३९,१००

* वयोमर्यादा - १९ ते ३८ वर्षे

* परीक्षेचे टप्पे - पूर्व परीक्षा - १०० गुण, मुख्य परीक्षा - ४०० गुण, मुलाखत - ५० गुण

* पूर्व परीक्षा दिनांक - ९ जुलै २०१७

* परीक्षा शुल्क - अमागास ३७३ रुपये, तर मागासवर्गीयासाठी २७३ रुपये

* अर्जाची अंतिम तारीख - १० मे २०१७

* ऑनलाईन अर्ज - mahampsc.mahaonline.gov.in  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.