गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

MPSC महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा - २०१७

MPSC महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा - २०१७

* पदाचे नाव - कृषी अधिकारी [ गट ब ]

* एकूण पदे - ७९

* शैक्षणिक पात्रता - कृषी अभियांत्रिकी पदवी, बी.एसस्सी - कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवस्थापन, उद्यानविद्या, गृह विज्ञान, बीटेक - अन्नतंत्र, बी एफ एसस्सी, असलेले सर्व उमेदवार पात्र

* वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्ष

* वेतनश्रेणी - ९३०० ते ३४८००, [ ग्रेड पे - ४४००]

* परीक्षेचे टप्पे - पूर्व परीक्षा २०० गुण, मुख्य परीक्षा ४०० गुण, मुलाखत ५० गुण.

* पूर्व परीक्षा दिनांक ३० जुलै २०१७

* परीक्षा केंद्रे - मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर

* परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग ३७३ रुपये, मागासवर्गीय २७३ रुपये.

* अर्जाची अंतिम तारीख - २ मे २०१७

* ऑनलाइन अर्ज - mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.