गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

MPSC लिपिक - टंकलेखक पूर्व परीक्षा २०१७ [ एकूण ३७० पदे ] जाहिरात - ६ एप्रिल २०१७

MPSC लिपिक - टंकलेखक पूर्व परीक्षा २०१७ [ एकूण ३७० पदे ] जाहिरात - ६ एप्रिल २०१७

पदाचे नाव - लिपिक - टंकलेखक

एकूण पदे - ३७०

शैक्षणिक पात्रता - १० वी/ १२ वी, मराठी ३०\इंग्लिश ४० शब्द प्रति मिनिट टंकलेखन प्रमाणपत्र

वयोमर्यादा - किमान १८ वर्षे व कमल ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिल.

वेतनश्रेणी - ५२०० ते २०२०० [ ग्रेड पे १९०० ]

परीक्षेचे टप्पे - पूर्व परीक्षा १०० गुण, मुख्य परीक्षा ४०० गुण

पूर्व परीक्षा दिनांक - ११ जून २०१७

परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग ३७३ रु, मागासवर्गीय २७३ रु, माजी सैनिक २३ रु

अर्जाची अंतिम तारीख - २६ एप्रिल २०१७

ऑनलाईन अर्ज - mahampsc.mahaonline.gov.in या संकेस्थळावर भरावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.