बुधवार, ५ एप्रिल, २०१७

भारतीय लष्कराच्या सायबर सुरक्षेसाठी BOSS हे नवे सॉफ्टवेअर - ५ एप्रिल २०१७

भारतीय लष्कराच्या सायबर सुरक्षेसाठी BOSS हे नवे सॉफ्टवेअर - ५ एप्रिल २०१७

* भारत ऑपरेटिंग सिस्टम सोल्युशन [ BOSS ] असे या सॉफ्टवेअरचे नाव आहे. सायबर सुरक्षा वाढविन्यावर भर द्यावा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह होता.

* आपले संपर्क आणि माहितीचे नेटवर्क यांच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कर एक स्वदेशी सॉफ्टवेअर विकसित आहे. विदेशी हेरापासून संरक्षण करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे.

* तसेक्स तिन्ही सेनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी सायबर क्षेत्रातील धोक्याविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

* लष्कराच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित उत्तर विभागाने नॉर्दन कमांड स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीमचे लष्कराच्या गरजेनुसार मुल्याकंन सुरु केले.

* नॉर्दन कमांड आपल्या मुख्यालयात BOSS चे मूल्यांकन करीत आहे. विदेशी सॉफ्टवेअरला पर्याय म्हणून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे.

* येथे तैनात सेनेच्या सुरक्षासंबंधी अत्यंत महत्वाच्या माहितीला अधिक संरक्षण देण्यासाठी हा उपयुक्त पर्याय ठरणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.