सोमवार, २४ एप्रिल, २०१७

भारत विदेशी गुंतवणुकीत जगात ८ व्या स्थानावर - २४ एप्रिल २०१७

भारत विदेशी गुंतवणुकीत जगात ८ व्या स्थानावर - २४ एप्रिल २०१७

* २०१७ च्या एका अहवालानुसार प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत अर्थात [FDI] मध्ये भारताचा क्रमांक जगात एक अंक वर सरकून म्हणजे आता ८ व्या क्रमांकावर आला आहे.

* या अहवालानुसार सांगण्यात आले आहे कि भारत गुंतवणूक करणाऱ्या उद्योगपतींचा विश्वास वाढत आहे. आणि मागच्या २ वर्षात त्यात मोठी वाढ दिसून आली आहे.

* भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. अहवालानुसार भारतात उद्योगपती आत्मविश्वासाने गुंतवणूक करत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.