मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

मलाला युसूफझाई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत होणार - १२ एप्रिल २०१७

मलाला युसूफझाई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत होणार - १२ एप्रिल २०१७

* संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी मलाला युसूफझाई संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून निवड केली आहे. नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसूफझाई लवकरच संयुक्त राष्ट्राची शांतिदूत देणार आहे.

* संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांकडून देण्यात येणारा हा सन्मान म्हणजे जगातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी पुरस्कारप्राप्त महत्वाचा समजला जातो.

* मलालाने मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी अतोनात मेहनत आणि काम केलं आहे. असही संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक म्हणाले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.