गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

जिएसटीच्या चारही विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी - १४ एप्रिल २०१७

जिएसटीच्या चारही विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी - १४ एप्रिल २०१७

* वस्तू आणि सेवा कर यांच्या महत्वाच्या चार विधेयकावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आहे. ६ एप्रिलला राज्यसभेत मंजुरी मिळताच राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक होती. 

* त्याआधी २९ मार्च रोजी लोकसभेत या विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. १ जुलैपासून देशात जीएसटी लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. 

* जीएसटी हे १९५० पासूनचे आतापर्यंत सर्वात मोठे अर्थविधेयक असल्याचे अरुण जेटलींनी म्हटले आहे. आता १ जुलैपासून काही काळ ही भाववाढ अनुभवास येऊ शकते. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.