गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

सावित्रीबाई फुले स्त्री गौरव पुरस्कार जाहीर - ७ एप्रिल २०१७

सावित्रीबाई फुले स्त्री गौरव पुरस्कार जाहीर - ७ एप्रिल २०१७

* मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ सुनीता देवधर पुरस्कृत सावित्रीबाई फुले स्त्री गौरव पुरस्कार कामाठीपुऱ्यातील स्त्रियांचा आधार असलेल्या प्रीती पाटकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून, हा पुरस्कार सोहळा ८ एप्रिल रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

* निवृत्त पोलीस उपायुक्त शिरीष इनामदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.