शनिवार, २९ एप्रिल, २०१७

काही महत्वाच्या क्रीडाविषयक चालू घडामोडी - २९ एप्रिल २०१७

काही महत्वाच्या क्रीडाविषयक चालू घडामोडी - २९ एप्रिल २०१७

* महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे नवे अध्यक्ष म्हणून अभय आपटे यांची निवड केली गेली.

* २०१६-१७ ची रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा गुजरातने जिंकली आणि उपविजेता संघ म्हणून मुंबई हा संघ होता.

* सन २०२२ च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मेघालय राज्यात आयोजित केल्या जाणार आहेत.

* अपर्णा फोगट ही भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहे.

* सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेटशी संबंधित आहे.

* क्रिकेटमध्ये डॉन या टोपण नावाने ओळखले जाणारे क्रिकेट खेळाडू म्हणजे डोनाल्ड ब्रॅडमन आहेत.

* भारतीय प्रसिद्ध बॉक्सिंग खेळाडू - शिव थापा, अमित कुमार, मनोज कुमार, जयदीप, थॉमस मेईतेई, महम्मद हुसामुद्दीन, दीपक सिंग.

* आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अर्थात [ICC] चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात देशातील दुबई येथे आहे.

* द्रोणावली हारिका व पद्मिनी राऊत या भारताच्या महिला बुद्धिबळ खेळाडू आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.