सोमवार, ३ एप्रिल, २०१७

प्रियांका चोप्रा जगातील दुसरी सर्वाधिक सुंदर महिला - ४ एप्रिल २०१७

प्रियांका चोप्रा जगातील दुसरी सर्वाधिक सुंदर महिला - ४ एप्रिल २०१७

* बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्येही आपले बस्तान बसवले आहे. प्रियांका चोप्रा जगातील दुसरी सर्वाधिक सुंदर महिला बनली आहे.

* Buzznet ने चित्रपट वेबसाईटने याचे सर्वेक्षण केले आहे. पहिल्या स्थानावर पॉप मॉडेल बियॉन्से तर तिसऱ्या क्रमांकावर मॉडेल ट्रेलर हिल आहे.

* मोस्ट ब्युटीफुल वूमेनचा क्रमवारीत अनुक्रमे चौथ्या स्थानावर एमा वॅटसन, पाचव्या क्रमांकावर डकोटा जॉन्सन, तर प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.