मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

अमेरिकेत बाय अमेरिका हायर अमेरिका नावाचा नवीन अध्यादेश जारी - १९ एप्रिल २०१७

अमेरिकेत बाय अमेरिका हायर अमेरिका नावाचा नवीन अध्यादेश जारी - १९ एप्रिल २०१७

* अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एच १ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्यावर आदेशावर स्वाक्षरी केली. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

* भारतीय आयटी कंपन्या आणि व्यवसायिकात लोकप्रिय असलेल्या एच १ बी व्हिसामुळे स्थानिक अमेरिकी बेरोजगारावर अन्याय होत असल्याचा आरोप असून, त्यावर बंधने आणण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते.

* त्यानुसार ट्रम्प यांनी [बाय अमेरिका हायर अमेरिका ] नावाचा आदेश जारी केला आहे. अधिक कुशलता आणि योग्यता या आधारावर नवीन इमिग्रेशन प्रणाली निर्माण करण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासनाने टाकलेले मह्त्वाचे पाऊल आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.