मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

आरबीआय आणणार २०० रुपयाची नवीन नोट - ५ मार्च २०१७

आरबीआय आणणार २०० रुपयाची नवीन नोट - ५ एप्रिल २०१७

* रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जून महिन्यानंतर २०० रुपयांच्या नोटा आणण्याचा विचार करत आहे. सरकारकडून २०० रुपयांच्या मंजुरी मिळाल्यानंतर या नोटांची छपाई सुरु केली जाऊ शकते.

* मागच्या महिन्यापासून रिझर्व्ह बँके १० रुपयाची प्लॅस्टिकच्या नोटांची ट्रायलही सुरु केली आहे. कारण सर्वसाधारण नोटांपेक्षा प्लॅस्टिकच्या नोटा दीर्घकाळ चालतात.

* बाजारपेठेत आणि ग्रामीण भागातील बाजारपेठेत व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात १०० रुपये व त्यापेक्षा कमी किमतीच्या नोटांचा वापर अधिक वापर होतो.

* दरम्यान २०० रुपयांच्या नव्या नोटांना सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच या नोटा चलनात दाखल होणार आहेत. असे आरबीआयने सांगितले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.