मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

सायकल, दशक्रिया व टेक केअर, गुड नाईट चित्रपटांची कान्ससाठी निवड - ११ एप्रिल २०१७

सायकल, दशक्रिया व टेक केअर, गुड नाईट चित्रपटांची कान्ससाठी निवड - ११ एप्रिल २०१७

* सायकल, दशक्रिया व टेक केअर, गुड नाईट चित्रपटांची कान्ससाठी निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज घोषणा केली. 

* येत्या १७ ते २८ मे २०१७ या कालावधीत हा कान्स फिल्म फेस्टिवल होणार आहे. या महोत्सवात चित्रपट पाठवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या चित्रपटाने १६ चित्रपटातुन ३ मराठी चित्रपटांची निवड केली आहे. 

* कान्ससाठी निवड करण्यात आलेल्या या ३ चित्रपटांचे प्रत्येकी २ प्रतिनिधी असे एकूण ६ प्रतिनिधी महोत्सवासाठी पाठविण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.