शनिवार, २२ एप्रिल, २०१७

ऐश्वर्या रॉय बच्चन ला दादासाहेब फाळके उत्कृष्ट अभिनय पुरस्कार २०१६ पुरस्कार प्रदान - २३ एप्रिल २०१७

ऐश्वर्या रॉय बच्चन दादासाहेब फाळके उत्कृष्ट अभिनय पुरस्कार २०१६ पुरस्कार प्रदान - २३ एप्रिल २०१७

* आपल्या सोंदर्याने सर्वाना भूरळ घालणारी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन हिला दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. 

* गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या सरबजीत चित्रपटातील अभियानाकरिता ऐश्वर्याला सन्मानित करण्यात आले. ओमंग कुमार दिग्दर्शित आणि रणदीप हुडा मुख्य भूमिका असलेला सरबजीत चित्रपटात ऐश्वर्याने महत्वाची भूमिका केली होती. 

* पाकिस्तानातील तुरुंगात असलेल्या आपल्या भावाची परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी आकाशपाताळ एक करणाऱ्या सरबजितच्या बहिणीची म्हणजेच दलबीर कौरची भूमिका ऐश्वर्याने साकारली होती. 

* दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दिला जातो. तो यावेळेस दादासाहेब फाळके फ्लीम फाउंडेशनतर्फे देण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.