सोमवार, १० एप्रिल, २०१७

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात सहा करार - १० एप्रिल २०१७

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात सहा करार - १० एप्रिल २०१७

* ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्या भारत दौऱ्याच्या सोमवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सहा करार करण्यात आले.

* या करारात दहशतवाद विरोधात संघटित गुन्हेगारी अशा विविध विषयावरील करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. तर भारताच्या विकासाच्या दृष्टीने आयात निर्यात, पायाभूत विकास, यांसारख्या अनेक क्षेत्रात सहा करार करण्यात आले.

* ऑस्ट्रेलियात सुमारे ५ लाख भारतीय वंशाचे नागरिक राहतात. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल आणि नरेंद्र मोदी यांचे हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.