सोमवार, १० एप्रिल, २०१७

भारतात ३९ कोटी दहा लाख स्मार्टफोनधारक - १० एप्रिल २०१७

भारतात ३९ कोटी दहा लाख स्मार्टफोनधारक - १० एप्रिल २०१७

* द इंडस इंटरप्रेनर्स आणि बास्टन कन्सल्टिंग समूह यांनी एक अहवाल सादर केला, या नुसार २०२० मध्ये तब्बल ६५ कोटी मोबाईल इंटरनेट वापरकर्ते राहणार आहेत. सध्या तो आकडा ३९ कोटी आहे. 

* देशातील ५५ कोटी मोबाईल धारक म्हणजे एकूण मोबाईल वापरकर्त्यांपैकी ८५% इंटरनेट वापरकर्ते ४जी वापरकर्ते असणार आहेत. 

* भारतात एक महिन्याला इंटरनेट १ जिबी वापरतात. हेच प्रमाण विकसनशील देशात म्हणजे इंडोनेशिया आणि ब्राझीलमध्ये वापरकर्ते दर महिन्याला २ किंवा ३ जिबी एवढे आहे. तर विकसित देशामध्ये ७ किंवा ९ जिबी एवढा आहे. 

* २०२० पर्यंत भारत इंटरनेट वापरात जगात नंबर एकवार येऊ शकते. देशांमधल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ७.५ इतका वाटा असणार आहे. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.