प्रतिभाताई पाटील यांना लोकमत जीवन गौरव पुरस्कार प्रदान - १३ एप्रिल २०१७
* महाराष्ट्राला उत्सुकता लागून असलेला [लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर] पुरस्कार काळ सायंकाळी प्रदान करण्यात आले.
* भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील ५० वर्षाच्या कारकिर्दीत जीवनगौरव तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलिटिकल ट्रान्सफॉर्मर या पुरस्काराने गौरविण्यात आले.
* आपल्या कर्तृत्वाने, परिश्रमाने, साधनेने, आणि संशोधनाने ज्यांनी महाराष्ट्राची शान वाढविली अशा विविध १४ क्षेत्रातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा